Wednesday, January 25, 2012

Go Green


आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून आपण थोड निसर्गाच्या सानिध्यात जावून निसर्गाचा रमणीय आस्वाद अनुभवूयात.
GoGreen-e-Paper1.jpg
Save Trees Save Life .. ! Don't print this mail if it's not necessary .. ! Save paper save Tree
http://www.mumbaihangout.org/view.php?id=8076

पुजा

1 comment:

  1. माणूस निसर्गाने निर्मिलेला, निसर्गातून आलेला, आणि निसर्गातच विलीन होणारा. आपला ब्लॉग ‘निसर्ग’विषयाला वाहिलेला दिसतो. ब्लॉगची संकल्पना, रचना, मांडणी आणि गद्य छान आहे. केवळ त्यावर स्वरचित लिखानाच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. तेवढं नियमित होत राहिलं की ब्लॉग समृद्धतेच्या सिद्धतेकडं धाव घेईल. आमच्या शुभेच्छा सोबत आहेतच, हे वेगळं सांगावयास नको..
    - व्यंकटेश कल्याणकर

    ReplyDelete