Monday, January 30, 2012

हिरवाईने नटलेला नाणेघाट



आषाढ महिन्याची सुरवात तुरळक पावसाने झाली, पण झालेल्या रिमझिम पावसानेही जुन्नर परिसरावर हिरवळ पसरली आहे. तळ्यातून पाणी साचायला लागले. कुकडेश्वराच्या रानातून मोराचे केकारव साद घालू लागले. नाणेघाटाच्या माथ्यावरून हिरवाकंच झालेला 'नानाचा अंगठा' संपूर्ण कोकण परिसरावर नजर ठेवून आहे.
 http://www.esakal.com/esakal/20110708/4905360528096978720.htm
योगेश इनामदार, पुणे


No comments:

Post a Comment