इथल्या चराचरामध्ये ईश्र्वराचे अधिष्ठान आहे. आपल्या स्वत:मध्ये ईश्र्वर आहे. प्रत्येक माणसांमध्ये ईश्र्वर आहे. ही भावना रूजली की जिकडे-तिकडे स्वर्ग जाणवू लागतो. मग वृक्षांचेच काय, इथल्या अचेतनामध्येही चेतना प्रसृत होते. मग वृक्षतोडीचे संदेश पसरविण्याची गरजच भासत नाही. केवळ ईश्र्वराला ओळखणे महत्वाचे! -व्यंकटेश कल्याणकर
इथल्या चराचरामध्ये ईश्र्वराचे अधिष्ठान आहे. आपल्या स्वत:मध्ये ईश्र्वर आहे. प्रत्येक माणसांमध्ये ईश्र्वर आहे. ही भावना रूजली की जिकडे-तिकडे स्वर्ग जाणवू लागतो. मग वृक्षांचेच काय, इथल्या अचेतनामध्येही चेतना प्रसृत होते. मग वृक्षतोडीचे संदेश पसरविण्याची गरजच भासत नाही. केवळ ईश्र्वराला ओळखणे महत्वाचे!
ReplyDelete-व्यंकटेश कल्याणकर